Last Updated: Tuesday, March 18, 2014, 08:31
प्रदीर्घ काळापर्यंत आपला सहकारी कुमार संगकारा याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर श्रीलंकेचा क्रिकेटर महेला जयवर्धने यानंही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय.
Last Updated: Saturday, September 29, 2012, 23:42
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत यमजान श्रीलंकेने विंडीजवर ९ विकेट्सने धडाकेबाज विजय मिळविला आहे. महेला जयवर्धेनेने नाबाद ६५ तर कुमार संगकाराने नाबाद ३९ धावांची खेळी केली.
आणखी >>