राजकाऱण्यांचा राग येतो, मग सरकार बदला!

Last Updated: Thursday, December 29, 2011, 13:35

उद्धव ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष
‘चांगल्या-वाईट गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात. राजकारणातही तेच आहे. तिथे जशी वाईट माणसे आहेत तशी चांगली माणसेही आहेत. पण सरसकट सर्व राजकारण्यांची यथेच्छ टवाळी केली जाते. हात उचलण्यापर्यंत लोकांची मजल जाते.