Last Updated: Sunday, January 8, 2012, 20:54
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश पाटील, उपाध्यक्ष दशरथ पाटील या पितापुत्रांसह माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आणखी >>