सलमान खान पाकिस्तानात!

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 16:10

हसनैन नामक पाकिस्तानातील सियालकोट येथील तरुण चक्क सलमान खानसारखा दिसतो. त्याने आपली बॉडीही सलमान खानसारखी बनवली आहे. सलमान खानच्या नवनव्या हेअरस्टाइलप्रमाणे तोही आपली हेअरस्टाईल बदलत असतो.

राष्ट्रवादीचा डुप्लिकेट प्रवेश सोहळा

Last Updated: Friday, June 21, 2013, 16:12

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्याने भास्कर जाधव यांची निवड झाली. त्यांनी कामाला धडाका लावण्यास सुरूवात करण्याचा विडा घेतला. मात्र, त्यांच्या पहिल्याच उपस्थितीत राष्ट्रवादीचा डुप्लिकेट प्रवेश सोहळा पाहायला मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डुप्लिकेट ‘हिरों’चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सुरतमध्ये `राहुल गांधी` विकतात चिकन लेग पीस!

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 15:59

सुरत शहरात जर एका कोपऱ्यावर तुम्हाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी चिकन लेग पीस विकताना दिसले, तर हैराण होऊ नका.