`हिम्मतवाला` मध्ये सोनाक्षी सिन्हाचे ठुमके

Last Updated: Monday, February 25, 2013, 17:10

सोनाक्षी सिन्हाचे सितारे सध्या सातव्या आस्मानात आहे. ती जे काही काम करते, त्यात तिला यश मिळतंय. आणि लागोपाठ धडाकेबाज सिनेमे देत ती बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री ठरत आहे.