दबंग 2 मध्ये प्रतिक्षा 'पांडेजी मारे सिटी'ची....

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:08

दबंगमधल्या सलमान खानने साकारलेल्या चुलबुल पांडेची व्यक्तिरेखेने नवा ट्रेंड रुजवला. चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा त्याच्या रुबाबदार मिश्या, फॉर्मल शर्ट्स आणि कॉलरच्या मागे लटकवलेल्या गॉगलमुळे प्रेक्षकांवर छा गयी असंच म्हटलं पाहिजे.