सुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य

Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:17

मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.

‘दाऊदचं गुऱ्हाळ लक्ष विचलित करण्यासाठीच’

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:19

पाककडून भारतीय सीमेवर सुरु असलेल्या नापाक कारवायांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकनं दाऊदबाबतची खेळी खेळायला सुरूवात केलीय, अशी शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.