‘हॉट’ सनी लिऑन करणार आता ‘अॅक्शन’!

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 11:30

पॉर्न स्टार सनी लिऑनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. सनीच्या बॉलिवूडमधील हॉट एन्ट्रीनंतर आता ती अॅक्शन भूमिकेत आपलं नशीब आजमावणार आहे. दिग्दर्शक देवांग ढोलकीया यांच्या ‘टीना एंड लोलो’ या चित्रपटात सनी लिऑन मारापीटी करताना दिसणार आहे.