विधवा महिलेवर रेप, सहपुरूषाला नग्न करून मारहाण

Last Updated: Thursday, December 27, 2012, 14:58

गुजरातच्या उंझा जिल्ह्यातील एका ३७ वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे, तर त्या महिलेसोबत असणाऱ्या पुरूष सहकाऱ्याला नग्न करून अतिशय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे.