नितीश कुमारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 20:14

राष्ट्रपती निवडणुकीवरुन सुरु असलेल्या गोँधळातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत एनडीएसमोर नवा पेच निर्माण केलाय. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला विरोध करत, धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेल्या नेत्यांची वकिली त्यांनी सुरु केली आहे.

"नीतीश मनसेपुढे का झुकले?"- लालू

Last Updated: Monday, April 16, 2012, 22:17

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अटींपुढे नितीशकुमारांनी झुकून मुंबईमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारी अस्मितेला कलंक लावला असल्याचा आरोप राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.