नेटिझन्स, मुंबई पोलिसांची आता तुमच्यावर नजर!

Last Updated: Sunday, March 17, 2013, 19:12

फेसबुक, ट्विटर, गुगल टॉक यासारख्या सोशल मीडियांवर अमर्याद गप्पांचे फड रंगवणा-या नेटकरांनी आता सावध राहावं. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटवर आता मुंबई पोलिसांची नजर राहणार आहे.

फेसबुक हँग, नेटिझन्सच्या तोंडाला ‘फेस’

Last Updated: Friday, June 1, 2012, 20:44

जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्कींग साइटवर लॉग इन होत नसल्याने आज अनेक नेटिझन्सला मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल चार ते पाच तासांच्या खोळंब्यानंतर हा टेक्निकल प्रॉब्लेम दुरुस्त करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.