पंतप्रधान मुंबईत

Last Updated: Saturday, August 18, 2012, 09:06

मुंबई हायकोर्टाने दीडशे वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि आयआयटीच्या सुवर्ण महोत्सवी दिक्षांत समारंभासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान मुंबईला आले आहेत.