Last Updated: Monday, June 17, 2013, 23:58
दिलीप वाष्र्णेयसोबत असणाऱ्या लिव्ह-इन संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यांपासून सपा आमदार लक्ष्मी गौतम यांनी माघार घेतली आहे. उलट आपण मंदिरात दिलीप वाष्ण्रेय याच्याशी लग्न केल्याची कबुली लक्ष्मी गौतम यांनी दिली.
Last Updated: Friday, June 14, 2013, 17:17
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या एक महिला आमदार प्रेमप्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या आमदार महोदया प्रियकरासोबत राहत असल्यारचा आरोप त्यांच्याच पती दिलीप वार्ष्णेय यांनी केला आहे.
आणखी >>