मुंबईत महिलेला चाकूने भोसकले

Last Updated: Saturday, July 6, 2013, 08:49

मुंबईत कांजूरमार्ग इथं २५ वर्षीय महिलेची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आलीये. पूजा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर काल रात्री ९च्या सुमारास ही घटना घडलीये.