कोण जॉन, बिपाशाच्या जीवनातून गॉन!

Last Updated: Friday, February 15, 2013, 13:03

बॉलिवूडचा रंगच वेगळा...! कित्येक दिवसांचं प्रेम इथं एका झटक्यात ओसरताना दिसतं. एकमेकांचं तोंड न पाहणारी लोकं इथं काही दिवसांनी हातात हात घालताना दिसतात... तर एकमेकांसोबत अख्खं आयुष्य व्यतीत करण्याच्या शपथा घेणारी लोक एकमेकांना ओळखही देत नाहीत. असंच काहीसं घडलंय बिपाशा अन् जॉनच्या बाबतीत!