मोदींच्या ड्रेसिंग सेन्सवर डिझायनर्सही फिदा

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 08:46

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेकओव्हरवर त्यांचे फॅन्स आणि युवकच प्रभावित नाहीत तर मोठ-मोठे फॅशन डिझायनर्सवरही त्यांनी मोहिनी घातलीय. त्यामुळं मोदींच्या ड्रेसिंग सेन्सवर केवळ चर्चा न करता या डिझायनर्सनी त्यांच्यासाठी ड्रेस डिझायनिंग करण्याचीही इच्छा व्यक्त केलीय.

पॉर्नस्टार सनीवर ओसामा लादेन फिदा

Last Updated: Sunday, July 8, 2012, 16:18

जगाहा दादरा देणारा आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा पॉर्नस्टार सनी लियोनचा निस्सीम चाहता होता. तो सनीवर फिदा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लादेन हे गुपीत अमेरिकेतील माध्यमांनी उघड केले आहे.

विराट कोहलीवर फॅन्स फिदा

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:55

आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम इंडियात अढळ स्थान मिळवणारा विराट कोहली हा भारतीय फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मीरपूरमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्ध अटीतटीच्या मॅचमध्ये तर आपल्या विस्फोटक सेंच्युरीमुळे विराट प्रतिस्पर्ध्यांकरता डोकेदुखी आणि टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलाय आहे. त्याच्या याच अफाट खेळीमुळे भारताच्या एशिया कपची फायनल गाठण्याच्या आशा जिवंत आहेत.