फिलिपाईन्समध्ये मोठा भूकंप, त्सुनामीचा धोका

Last Updated: Friday, August 31, 2012, 19:02

फिलिपाईन्स बेटांना आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने दिली आहे.