मुंबईवरील फेरीवाल्यांचा विळखा वाढणार

Last Updated: Monday, September 23, 2013, 18:44

सध्या मुंबईत अडीच लाख फेरीवाले व्यवसाय करतात. मात्र या नव्या विधेयकामुळं मुंबईत अजून एक लाख फेरिवाले वाढणार आहेत. त्यामुळं मुंबईला हॉकर्सचा विळखा बसण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती वॉर्कस असोसिएशने केलीयं..

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 23:17

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.

फेरीवाले मुंबईत आंदोलन करणारच...

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 09:13

पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी २४ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद हॉकर्स युनियन आणि इतर सात संघटना शांततेच्या मार्गानं आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

राज ठाकरेंचा परप्रांतीय फेरीवाल्यांना सज्जड दम

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 19:54

परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल

राज ठाकरे यांची फटकेबाजी

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 20:17

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.