'अनुदान नको; हवीय फक्त मान्यता'

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 14:37

राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समिती आझाद मैदानात दुपारी दोन वाजता आंदोलन करणार आहे.

औरंगाबादेत दुष्काळ... मराठी विद्यार्थ्यांचा

Last Updated: Friday, June 29, 2012, 18:15

इंग्रजी शिक्षणाची ओढ वाढल्याचा थेट परिणाम मराठी शाळांवर होतोय. विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत काही ठिकाणी मराठी तुकड्या बंदही केल्या जातात. मात्र औरंगाबादेत केवळ दोनच विद्यार्थ्यासाठी मराठी वर्गाची तुकडी सुरू आहे.