माणसांना मिळतेय जनावरांच खाणं

Last Updated: Sunday, April 22, 2012, 00:06

श्रीरामपूर इथल्या भारतीय खाद्य निगमच्या गोदामाची अवस्था अत्यंत वाईट आहे. रेशन दुकांनांना आणि शालेय पोषण आहारासाठी धान्यपुरवठा होतो. मात्र भारतीय खाद्य निगमनं घेतलेलं हे गोदाम जुनं आहे.