Last Updated: Thursday, January 24, 2013, 17:11
आपल्या कमरेला मादक झटके देत ‘हिप्स डोंट लाय’ आणि ‘वाका वाका’ सारख्या गाण्यांवर सबंध जगाला पाय थिरकायला लावणाऱ्या शकीराने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचं नाव शकीराने आणि जेरार्डने ‘मिलान’ असं ठेवलं आहे.