एमसीएच्या निवडणुकीत पवारांना धक्का

Last Updated: Saturday, August 25, 2012, 10:13

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अंतरिम अध्यक्षपदी रवी सावंत यांची निवड झाली. यामुळे शरद पवारांना धक्का असल्याचे मानले जात आहे.