एका लग्नाच्या गोष्टीत कोण पडलयं प्रेमात?

Last Updated: Monday, March 5, 2012, 23:11

एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये सध्या घनश्याम आणि राधाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. तर दुसरीकडे घना आणि राधा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घनश्याम आणि राधा यांचं प्रेम हळुहळु फुलायला लागलं आहे.