मोबाइल गेला.. त्याबरोबर आवाजही गेला

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 23:20

मोबाईल हरवला आणि आवाज गेला. ऐकून धक्का बसला असेल पण हे खरं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या एका तरुणाच्या बाबतीत असंच घडलंय. मोठ्या हौसेनं नितीननं महागडा मोबाईल घेतला आणि तो चोरीला गेला.