रजनीकांतसोबत रोमांस करणार सोनाक्षी!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 14:33

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना रंजनीकांतसोबत काम करण्याची इच्छा आहे. यावेळी मात्र सोनाक्षी सिन्हाची ही इच्छा पूर्ण होणार आहे. ६३ वर्षीय रंजनीकांतसोबत सोनाक्षी रोमांस करतांना चित्रपटात दिसणार आहे.