Last Updated: Wednesday, October 10, 2012, 13:12
दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचं कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणं आणि ताबडतोब कामाला लागणं. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अथक काम करत राहातो.