`सन डे` राजकारणातला `फन डे`

Last Updated: Sunday, February 23, 2014, 14:27

निवडणुकांजवळ येत असताना आजचा रविवार राजकीय ठरणार आहे. भाजप, कॉँग्रेस आणि आपच्या नेत्यांच्या आज देशात विविध ठिकाणी सभा होताय.

मुंबईतील रविवारच्या सर्व परीक्षा रद्द

Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:18

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईत उद्या रविवारी सकाळी बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शोकाकूळ परिस्थिती लक्षात घेवून रविवारच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

मंत्रालय कर्मचाऱ्यांनो, शनि-रविवारी काम करा

Last Updated: Friday, June 22, 2012, 22:23

मंत्रालयाच्या मेकओव्हरबाबत शरद पवारांनी केलेल्या सूचनेचा विचार करु, असं सांगत मंत्रालयाच्या नव्या इमारतीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्र पृथ्वीच्या भेटीला

Last Updated: Saturday, May 5, 2012, 14:15

उद्या चंद्र पृथ्वीजवळ येणार आहे. त्यामुळे रविवारी चंद्र आकारमानाने मोठा दिसेल. या घटनेला सुपरमून संबोधले जाते. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी हे अंतर ३ लाख ५६ हजार ९५५ किमी असेल. खगोलप्रेमींना रविवारी पहाटे पश्‍चिम क्षितिजावर अस्ताला जाणारा चंद्रही पाहता येईल.