दिल्लीत नाही जमलं गोव्यात करू- रामदेव

Last Updated: Sunday, February 26, 2012, 10:03

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध उत्तर भारतात आंदोलन करणाऱ्या योगगुरु रामदेवबाबांनी गोव्याकडे लक्ष वळवलं आहे. पणजीमधल्या आझाद मैदानावर आज एक दिवसाचा उपवास, योग आणि यज्ज्ञ करणार आहेत.