युवी फिट, लवकरच मैदानात

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 13:09

भारताचा धडाकेबाज आणि अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग आता मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. गेले अनेक महिने कर्करोगाशी झुंज देणारा युवराजसिंग आता पूर्णपणे बरा झाला आहे.