वा क्या बात है!!! रेखा आणि माधुरी एकत्र

Last Updated: Monday, March 19, 2012, 12:24

डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित आणि रेखा यांची 'झलक' लवकरच आपल्याला स्मॉल स्क्रीनवर दिसणार आहे. झलक दिखला जा या रिऍलिटी शोमधून माधुरी दीक्षितची झलक स्मॉल स्क्रीनवर दिसली.