बैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही

Last Updated: Saturday, November 3, 2012, 16:02

शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सेना भवनात शिवसेनेची बैठक

Last Updated: Friday, November 2, 2012, 17:54

शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलावण्यात आलीये. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. संसद आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली. सरकारला कोणकोणत्या मुद्यावर कोंडीत पकडायचे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

खा. भारतकुमार राऊत अपघातात जखमी

Last Updated: Sunday, January 22, 2012, 18:52

शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर खंडाळाच्या देवळे पुलाजवळ हा अपघात झाला