ब्रह्मश्री नारायण गुरुंचे चरित्र 23 भाषांमध्ये

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 14:52

स्वर्गीय टी.भास्करन यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्मश्री श्री नारायण गुरु’ या पुस्तकाचे भाषांतर इंग्रजीसह 23 भाषांमध्ये करण्याचा प्रकल्प नॅशनल अकादमी ऑफ लेटर्सने हाती घेतला आहे.