Last Updated: Wednesday, February 22, 2012, 12:47
रेल्वेमध्ये तब्बल सव्वा लाख पदं ही रिक्त असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे ही पदं रिक्त असल्याने रेल्वे उच्च स्तरीय समितीने चिंता व्यक्त केली आहे, तसचं ही रिक्त पदं वेळेत म्हणजेच सहा महिन्यात भरण्यात यावी.