सर्वात सेक्सी आशियाई महिला कतरिना नव्हे करिना

Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:42

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ही जगातील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. इस्टर्न आय या साप्ताहिकाने ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून करिनाने मागच्या वर्षीची विजेती कतरिना कैफला पिछाडीवर टाकत सर्वोच्च स्थान पटकावलं.