Last Updated: Tuesday, May 29, 2012, 16:56
लग्नाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी करीना सध्या प्रचंड हैराण झाली आहे. नुकतंच ती म्हणाली, “२००९ पासून मला लग्नाच्या तारखेबद्दल शंभरवेळा विचारणा झाली आहे. माझ्या आणि सैफपेक्षा इतरांनाच आमच्या लग्नाची घाई झाली आहे, असं वाटतंय.