भूकंपाचे धक्के; उत्तर भारत हादरला

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 13:09

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी दिल्लीसह उत्तर भारतही हादरला.

गुजरात भूकंपाने हादरला

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:39

मंगळवारी मध्यरात्री गुजरातमध्ये भूंकप झाला आणि पूर्वीच्या आठवणींनी हादरा बसला. या भूंपाची कोणतीही हानी झालेली नाही. रात्री दोन वाजता ५.१ रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. कच्छमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूकंपाने चिली हादरला

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 13:28

चिलीमध्ये आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.५ अशी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे समुद्राजवळील लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले. काही लोक रस्तावर धावत आलेत. राजधानी सान्तियागोमध्ये एक मिनिट हादरा जाणवला. त्यामुळे घबराट पसरली होती.

पुन्हा जपान हादरला

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 18:50

उत्तर जपानला आज मंगळवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे अनेकांची पळापळ झाली. पूर्वीच्या भूकंपाच्या काही आठवणी ताज्या झाल्यात. जाणवलेल्या भूकंपाचा धक्का रिश्टर स्केलवर ६.४ इतका नोंदवला गेला.