चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

Last Updated: Saturday, September 14, 2013, 21:33

मुंबईत महिला सुरक्षित नाहीत हे आधी अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालंय. मात्र अगदी चार वर्षांच्या चिमुरड्याही सेफ नाहीत हे आता सिद्ध झालंय. बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडलीय.