‘झलक दिखला जा’ची एक झलक...

Last Updated: Friday, June 8, 2012, 21:04

स्मॉल स्क्रीनचा लाडका शो झलक दिखलाजा लवकरच दाखल होतोय आपल्या पाचव्या सिझनसह. माधुरी दीक्षितच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाचा हासुद्धा सिझन गाजणार असंच दिसतंय. शिवाय माधुरीच्या साथीला यावेळी रेमोसह दिग्दर्शक करण जोहरही जज म्हणून आपल्याला दिसणार आहे.