'गाजराची पुंगी'ने रसिक खूश

Last Updated: Sunday, June 10, 2012, 20:23

गाजराची पुंगी या सिनेमाचा खास शो नुकताच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झाला.. हा सिनेमा पाहण्यासाठी दर्दी रसिकांनी गर्दी केली होती.