ऑस्कर गोज टू... ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह

Last Updated: Monday, March 3, 2014, 15:37

'ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह' या चित्रपटानं बाजी मारलीय... तर 'ग्रॅव्हिटी' या सिनेमानं तब्बल पाच ऑस्कर पटकावत या सोहळ्यात आपला ठसा उमटवलाय.

'लाईफ ऑफ पाय'ला ११ नॉमिनेशन

Last Updated: Friday, January 11, 2013, 15:39

८५ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी आज लॉस एन्जलिसमध्ये नॉमिनेशन्सची घोषणा करण्यात आली....विशेष म्हणजे या नॉमिनेशनमध्ये लाईफ ऑफ पाय या सिनेमाने ११ नॉमिनेशन पटकावली आहेत...तर लिंकन या सिनेमाला १२ नॉमिनेशन्स मिळाली आहेत...

`दिल्ली सफारी` थेट ऑस्करच्या शर्यतीत

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 10:31

`दिल्ली सफारी` या सिनेमाने थेट ऑस्करच्या शर्यतीत मजल मारलीय. शहरीकरण, आणि त्यामुळे निर्सगावर होणारा परिणाम हा विषय मांडण्यात आलाय दिल्ली सफारी या सिनेमात.