ऊर्मिला मातोंडकरचा मराठीत जलवा

Last Updated: Sunday, May 26, 2013, 15:27

‘रंगिला’ या हिंदी या चित्रपटाची मुख्य नायिका अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आता मराठीच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. राज्यात बिबट्याचे जीवघेणे हल्ले होत आहे. यावर सुजय सुनील डहाके चित्रपट निर्मिती करीत आहे. त्यांच्या `आजोबा` या चित्रपटात ऊर्मिला काम करणार आहे.

'शाळा'नंतर सुजयचा 'आजोबा' सिनेमा येतोय भेटीला

Last Updated: Sunday, June 17, 2012, 00:12

प्राण्यांवर आधारित सिनेमा करणं हा तर हॉलिवूड सिनेमांचा ट्रेण्डच. हॉलिवूडमध्ये कित्येक फिल्मस या प्राण्यांवर आधारित असतात. त्यामुळे या सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत दिसतात ते प्राणीच..

'शाळा'नंतर आता 'आजोबा'

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 22:46

'शाळा' या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि सुजय डहाके याच्या दिग्दर्शनकौशल्याची सगळीकडे वाहवा झाली. आता उत्कंठा वाढली ती त्याच्या पुढील सिनेमाची. ‘आजोबा’ ही सुजयची नवी फिल्म आहे.