`मी आणि मोदी लक्ष्मणरावांच्या तालमीतले पहेलवान`

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 23:10

नरेंद्र मोदी यांच्याविषयी गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी लक्ष्मणराव इनामदारांच्या तालमीत आपण आणि मोदी तयार झाल्याची आठवणही वाघेलांनी सांगितली.

अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले

Last Updated: Friday, August 30, 2013, 10:07

अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.

साहित्य संमेलनासाठी बेकायदा निधीचा वापर!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 13:00

चिपळूण इथं होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाच सत्ताधारी आमदाराचं निलंबन

Last Updated: Monday, December 19, 2011, 10:59

इंदू मिल प्रकरणी विधानसभेत फलक दाखवून गदारोळ केल्यानं सत्तारुढ आघाडीच्या पाच आमदारांवर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे दिलीप वाघ पुन्हा पक्षात

Last Updated: Friday, December 9, 2011, 15:05

जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीनिमित्त पहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

हो ही मुस्कटदाबीच...

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:02

कौशल इनामदार
हो हो हो...... ही आमची मुस्कटदाबीच आहे... सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरूणाईचा श्वास... फेसबुक म्हणजे लाखो दिलो की धडकन. कारण की, त्यांना मिळालेलं ते हक्कांच व्यासपीठ आहे...