`थ्री जी`मध्ये कनेक्टिव्हिटीचा अभाव!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 12:37

या चित्रपटाची, आपल्या सध्याच्या ‘डे टू डे’ लाईफचा भाग बनलेल्या ‘थ्री जी’ कनेक्शन आणि मोबाईल फोनशी तुम्ही सांगड घालू शकाल. प्रेक्षकांच्या थोड्याफार अपेक्षा पूर्ण करण्यात हा सिनेमा यशस्वी झालाय असंही आपल्याला म्हणता येईल.

‘आय, मी और मैं’... एक रोमांटिक कॉमेडी

Last Updated: Sunday, March 3, 2013, 20:30

स्वत:च्याच विश्वात रममाण राहणाऱ्या व्यक्तीबरोबर नेमकं कसं वागायचं? याचा विचार कधी ना कधी तुम्हीही केला असेल ना? आय, मी और मैं’मध्ये अशाच एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो जॉन अब्राहम. बेजबाबदार, आपल्या आई, बहिण आणि मैत्रिणीच्या जीवावर सफलता प्राप्त करणारा असा हा मुलगा `आई मी और मैं`मधलं मुख्य पात्र आहे. त्याचीच ही कहाणी एक रोमांटिक कॉमेडी आहे.

मस्तीचा तडका, Student of the year

Last Updated: Friday, October 19, 2012, 22:28

फायनली करन जोहरचा ‘स्ड्यूडन्ट ऑफ द इअर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आज झलकला. निर्मात्याने तरूण मंडळींना समोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती केलीय. तरूणाईला धरून तसे बरेसचे चित्रपट तयार करण्यात आलेत, पण आजपर्यत थ्री-इडियट सारखं दमदार कामगिरी कोणीच करू शकलं नाही.