‘आप्पासाहेब धर्माधिकारी’नी आम्हाला मार्गदर्शन करावे- उद्धव ठाकरे

Last Updated: Friday, January 10, 2014, 13:48

महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सदस्य परिवाराचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा गौरव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आप्पासाहेबांचा नागरी सत्कार करुन आणि सचिनदादांना रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

आप्पासाहेब धर्माधिकारीचं हेच समाजकार्य

Last Updated: Monday, May 14, 2012, 16:04

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्णबधीर विद्यार्थ्यांना मोफत श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं.

अप्पासाहेबांच्या पुरस्कारासाठी लोटला जनसागर

Last Updated: Sunday, December 18, 2011, 07:43

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा नागरी सत्कार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातल्या कासारवडवली इथं होणार आहे. या कार्यक्रमासाठी १० लाखांहून अधिक दासभक्तांची गर्दी झाली आहे.