Last Updated: Tuesday, February 28, 2012, 08:36
अरुणाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यावर चीनने आक्षेप नोंदवला. अरूणाचल प्रदेश भारताचे अविभाज्यअंग असताना चीन संरक्षण मंत्राच्या दौऱ्याला आक्षेप कसा घेऊ शकतो. याचे भारताने आश्चर्य व्यक्त केले आहे. हा आक्षेप नोंदविताना चीनने भारताच्याबाबतीत लुडबूड चालणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.