मोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल

Last Updated: Thursday, February 7, 2013, 00:01

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एवढेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जनमानसात लोकप्रिय असल्याचा दावा व्हिएचपीचे नेते अशोक सिंघल यांनी केलाय.