एका तासात बनवा फोल्डिंग कार आणि चालवा

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 21:00

एका तासात कार बनवून ती तुम्ही रस्त्यावर चालवू शकतात का... हे स्वप्न नाही आता हे प्रत्यक्षात तुम्हांला करता येणार आहे. आता तुमच्यासाठी एक अशी कार आली आहे. की ती तुम्ही केवळ साठ मिनिटांमध्ये असेंबल करून रस्त्यावर पळवू शकतात.