तरूणीला ब्लॅकमेल करून पोलीस कॉन्स्टेबलने केला विनयभंग

Last Updated: Saturday, December 15, 2012, 20:29

कोल्हापूर पोलीस मुख्यालयातल्या पोलीस कॉन्स्टेबलवर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णात कांबळे असं विनयभंगाच्या आरोप असलेल्या पोलिसाचं नाव आहे.