देशभरात बॉलर्ससाठी 'बीसीसीआय'चं शिबिर

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 13:40

देशभरात बॉलर्सची चांगली फळी तयार करण्यासाठी बीसीसीआयने नवा कार्यक्रम सुरू केला आहे. याद्वारे आता वेगवेगळ्या केंद्रावर फास्ट बॉलर्स आणि स्पिनर्स यांची ओपन ट्रायल होणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉलर्सवर आशा केंद्रीत

Last Updated: Thursday, December 15, 2011, 12:03

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आशा बॉलर्सवरदेखील केंद्रीत झाल्या आहेत. फस्ट बॉलर झहीर खानने टीममध्ये कमबॅक केले आहे. तर ईशांत आणि उमेश यादवची जोडी आपल्या वेगवान माऱ्याने कांगारूंवर हल्ला करायला सज्ज आहे.