सावधान, बेडरुममधील प्रखर प्रकाशामुळे वाढतं वजन

Last Updated: Friday, June 13, 2014, 13:39

सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.

`आप`ला आश्वासनाचा विसर, केजरीवाल यांचे घर १० खोल्यांचे

Last Updated: Saturday, January 4, 2014, 09:30

स्वतःची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्याचं सांगत वारंवार कौतुक करवून घेणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे खरेखुरे दर्शन आता होऊ लागलं आहे. आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री झालो तरी सरकारी गाडी, बंगला घेणार नाही असं सांगणा-या आम आदमी पार्टीला या आश्वासनाचा लगेचच विसर पडल्याचं दिसतंय.

तरुण मुला-मुलींचं बेडरुम कसं असावं?

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 19:07

तरुणपण... प्रत्येकाला आपल्या उत्तरार्धात कुठले दिवस सर्वात जास्त आठवत असतील तर ते हेच दिवस असतात. कारण, याच वयात तर पण मुक्तपणे जगण्याचा प्रत्येक प्रयत्न केलेला असतो. नाही का!

बेडरूमची रचना करा अशी, मिळवा सुखशांती

Last Updated: Saturday, May 4, 2013, 08:03

घरातील बेडरूम हे दिवसभराच्या दगदगीनंतरचे विश्रांतीस्थान असते. तर लहानांसाठी ही रूम म्हणजे उर्जेचा स्त्रोत असते.

बेडरुममध्ये देव का नसावा?

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 16:01

आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे दिवाणखान्यात म्हणजेच बेडरुममध्ये देवाची मुर्ती अथवा कुठलीही प्रतिमा लावू नये. मात्र महिला गर्भार असतील, तर त्यांच्या शयनगृहात बाळगोपाळाची प्रतिमा लावण्यास मान्यता आहे